Mobile Se Loan .com – Free Laptop (फ्री लॅपटॉप योजना) वायरल व्हिडिओ खरा की खोटा?

Mobile Se Loan .com - Free Laptop (फ्री लॅपटॉप योजना) वायरल व्हिडिओ खरा की खोटा?

गेल्या काही दिवसांमध्ये एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे, ज्यामध्ये Mobile Se Loan .com या वेबसाईटच्या माध्यमातून फ्री लॅपटॉप मिळण्याची योजना असल्याचा दावा केला जातो. अनेक लोक या व्हिडिओला पाहून या वेबसाईटवर लॉगिन करून फ्री लॅपटॉप मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. पण, हा दावा खरा आहे का? हा व्हिडिओ फेक तर नाही ना? चला, याची […]